===================
योग नृत्य परिवार तर्फे आयोजित महिला क्रिकेट लीग स्पर्धेतप्रथम विजेता झाल्याबद्दल आझाद गार्डन ग्रुप तर्फे सर्व टीम आणि सहयोगी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थापक गोपालजी मुंदडा, सुरेशभाऊ घोडके टीम व्यवस्थापक धनंजय तावाडे, केंद्र प्रमुख संतोष पिंपळकर,टीम सदस्य अर्चना खेकारे, छाया हिरोळे, संगीता कामडी, माधुरी सोनटक्के, रचना सहारे,रुपाली महाकालकर, संगीता नवले, शीतल नगराळे,सुषमा लोन,अनुषा, अभिषालिनी, स्वातीश्री, वैशाली,मानसी कुमळे तसेच सहयोगी सदस्य प्रवीण खेकारे, चंद्रकांत बोरीकर, प्रवीण नवले, किशोर कडू, उमेश हिवरे, कबीर शेख, संजय कुकडे यशवंत निखार , नरेश,तसेच कोच महेंद्र हिरोळे,प्रदीप, साई तसेच आझाद गार्डन सदस्य उपस्थित होते.
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793