*आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे मतिमंद विद्यालय मधे मुलांसोबत होळी साजरी करण्यात आली *

0
37

======================

      * भद्रावती *   

=============

आज दि. 07 मार्च 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे मतिमंद विद्यालय मधे जाऊन मतिमंद मुलांसोबत होळी साजरी करन्यात आली त्यावेळी मुलांना रंग लाऊन त्यांना होळीच्या गाठ्या देण्यात आल्या व फळ वाटप करन्यात आले. सर्वांना आम आदमी पार्टी भद्रावती च्या शिष्ठमंडळा कडून मुलांना होळी च्या शुभेच्छा देण्यात आले. यावेळी रियांश तुरारे ,सिमी शहा , निरल गंधम व आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरज भाऊ शहा, शहर उपाध्यक्ष सुमीत हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिषभाऊ तांडेकर, शहर सचिव विजयभाऊ सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिलकुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर सहसचीव सचिन पाटील, महिला शहराध्यक्ष प्रतिभा कडूकर, शहर महिला कोषाध्यक्ष रेखा गेडाम, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा शहर सचिव अतुल रोडगे, सेमुअल गंधम, मंगेशभाऊ खंडाळे, प्रफुलभाऊ शेलार, श्यामभाऊ पिंपळकर, नितीन भाऊ देवगड़े, रितेश नगराळे, राजेश नरवडे, बाळू बांदुरकर, प्रदीप लोखंडे, चेतन खोब्रागडे, मरोती चाफले, संजय भाऊ सातपुते, डोरी स्वामी, व्यापारी आघाडी प्रमुख घनश्याम भाऊ गेडाम, बाळकृष्ण पिंपळकर, आनंद पुसाटे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.

=============÷===========

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here