* आम आदमी पार्टी, बल्लारपूर तर्फे शहरात “महिला दिन” साजरा करण्यात आला.*

0
28

===================  

* बल्लारपुर *.  

===================

8 मार्च रोजी आम आदमी पार्टी बल्लारपूर तर्फे शहरात “आंतरराष्ट्रीय महिला दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, हा कार्यक्रम शहर सचिव ज्योति बाबरे यांच्या नेतृत्वाखाली चंदाताई डुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी शहर सचिव ज्योतीताई बाबरे, महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, महिला संघटक किरण खन्ना, युवा संघटक अलिना शेख, CYSS प्रमुख शिरीन सिद्दीकी, बेबीताई बुरडकर, स्मिता लोहकरे, चंदा डुबेरे, मीना पखाले, रेखाताई भोगे, मुस्कान खान, अर्चना खान, अरविंद पाटील आदी उपस्थित होते. नागराळे, लता पाटील, प्रीती जगताप, सुलोचना अडकिणे, साधना देशभ्रतार, सुनंदा नागराळे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

=================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here