* आम आदमी पार्टी बल्लारपुर तर्फे शेतकरी उत्थान धरने आंदोलन *

0
30

————————-–——

मंगळवार दिनांक:- 2 मे 2023 रोजी सम्पूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात आले तसेच बल्लारपुर तालुक्यात सुद्धा शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार व जिल्हा संघठन मंत्री प्रा. नागेश्वर गंड़लेवार यांच्या मार्गदर्शनख़ाली उपाध्यक्ष गणेश सिलगमवार यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले, प्रत्येक शेतकऱ्यान्ना बाँकेतर्फे सिबिलची अट काढून मुबलक कर्ज पुरवठा करुन द्यावे, दिवसा बारा तास विज पुरवठा द्यावा, फळ बाग, ओलीताची शेती किंवा कोरडवाहू शेती अश्या शेतकऱ्यान्ना मुबलक कर्ज पुरवठा करण्यात यावा अश्या अनेक प्रकारच्या मांगण्या सह सम्पूर्ण आम आदमी बल्लारपुर टीम ने तहसील कार्यालय समोर धरने आंदोलन करून निवेदन सोपविण्यात आले व निवेदना मार्फत वरिल सर्व मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही तर हे आंदोलन आनखी तीव्र होत जाईल असे आव्हान करण्यात आले.
या वेळी जिल्हा संघठन मंत्री प्रा. नागेश्वर गंड़लेवार, शहर उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, कोषाध्यक्ष आसिफ हुसैन शेख, सचिव ज्योतिताई बाबरे, यूथ सचिव रोहित जंगमवार, CYSS सहप्रमुख आशीष गेड़ाम, किसान आघाडी प्रमुख सुधाकर गेड़ाम, महिला सहसचिव शीतल झाडे, स्मिताताई लोहकरे, सतीश श्रीवास्तव जी, पराग दिंडेवार, विजय येनमुले, सौरभ चौहान, लखन कोडापे (कवडजई) आणि त्यांचे सोबती व इतर क्रांतिकारी सोबती उपस्थित होते.

***********************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

***********************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here