*’जय श्री सीता राम’ चा जयघोषाच्या उत्साहपूर्ण वातावरणात समाधी वार्ड परिसर दुमदुमली*

0
32

=======================

*अयोध्येतील श्रीराम मंदिरातील ‘श्री मंगल अक्षदा’ कलशाचे करण्यात आले भव्य मिरवणूक*

=========================
   *चंद्रपूर*

========================

प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा असलेल्या अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात पूजन करून आणलेल्या ‘अक्षतांचे’ पूजन करीत समाधी वार्ड स्थित विठ्ठल रूख्मिनी मंदिरापासून भव्य मंगल ‘कलश यात्रा’ काढण्यात आली.

======================

यावेळी अनेक रामभक्त व महिला डोक्यावर अक्षता कलश घेऊन यात्रेत सहभागी झाले. सदर यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.

======================

याप्रसंगी विश्व हिंदू परिषद जिल्हा सत्संग प्रमुख किशोर महालक्ष्मे, प्रांत सत्संग प्रमुख राकेश त्रिपाठी, जिल्हा कोशाध्यक्ष ब्रिजमोहन मंत्री,विठ्ठल रूख्मिनी मंदिर समाधी वार्ड कोषाध्यक्ष प्रकाश कविश्वर,अजय देशमुख,
भाजपा महानगर जिल्हा सचिव राजेंद्र खांडेकर,भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार,गणेश रासपायले,राजू गंपावार,प्रदुम्न माढई,ओमकार महालक्ष्मे,विजय डोमलवार,हेमंत रूदपवार, अशोक गज्जलवार,श्रीकांत गोविंदवार,रविंद्र घरोटे,विजय वैद्य,अनिल देहनकर,विष्णू देवईकर,प्रदीप आसूटकर,प्रशांत बाटवे,पंकज कोनेर,सुशांत क्षिरसागर,विनोद माढई,विजय कासर्लेवार,राजू रूदपवार,वासुदेव कोहपरे,सचिन वनकर,जिल्हा ग्राहक पंचायत अध्यक्षा नंदिनी चुनारकर,अनिता कासर्लेवार, कल्याणी महालक्ष्मे,मंगला रूद्रपवार,निलिमा कविश्वर,पुष्पा बोनगिरी,आरती माढई,वसुदा गंपावार,सुनंदा क्षिरसागर,स्मिता गज्जलवार,वैष्णवी गंपावार, ज्योती भलमे,शिल्पा जोशी,कांचन देशकर,प्रणिता आकनपल्लीवार,सुचिता खोंड,प्रमिला भानारकर,योगिता वनकर,मंगला मुत्तेलवार,नीता चुनारकर,माया गाळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

=============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here