*उठ तरुणा जागा हो,विकसित भारताच्या मार्गातला तुही एक धागा हो*

0
33

=========================

*नवभारताची शक्ती हीच युवाशक्ती*

=======================

*विशाल निंबाळकर*

======================

भारताला विश्वगुरूपदी आसनस्थ करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी , या देशाच्या पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी तरुणा आज तुझ्या सहभागाची गरज आहे .
आणि म्हणूनच नागपूर येथे होणाऱ्या नमो युवा महासंमेलनामध्ये तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी व्हायच आहे . नागपूर मध्ये सोमवार दि. ४ मार्च ला होऊ घातलेल्या या नमो युवा महासंमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आपल्या सर्व मित्र-मैत्रिणीसह या . याच युवाशक्तीला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित नमो युवा महासंमेलन चा माध्यमातून *भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी* हजारो युवकां शी संवाद साधणार. आपण सर्व युवकांनी स्थळ
जमनालाल बजाज प्रशासनिक भवन, कॅम्पस चौक, अंबाझरी टी पॉइंट रोड ,नागपूर येथे चला तरुणांनो , देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या विकास कार्यात आपणही सहभागी होऊया . परत एकदा आदरणीय नरेंद्रजी मोदीजींना पंतप्रधान बनण्यासाठी निष्ठा पूर्व योगदान देऊया *ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार* यांच्या मार्गदर्शनात चला नागपूरला जाऊया. असे आव्हान *भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष (महानगर) विशाल निंबाळकर* आणि *भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण ) महेश देवकते* यांनी केले.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here