🚩 *”चंद्रपूरचा राजा” गणेश मंडळाची 2024 ची वार्षिक उत्सव कार्यकारिणी गठित*🚩

0
20

========≠=================

*“चंद्रपूरचा राजा”* जटपुरा युवक गणेश मंडळ गणेशोत्सव *2024 मध्ये 50* व्या वर्षात पदार्पण करीत आहे. म्हणजे मंडळाचे *सुवर्ण महोत्सवी वर्ष* मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. *संस्थेचे अध्यक्ष श्री दिपक बेले यांचा अध्यक्षतेखाली*    शनिवार दि.18/5/2024 रोजी झालेल्या मंडळाचा बैठकीत वार्षिक उत्सव कार्यकारिणी ची सर्वानुमते निवड करण्यात आली. यात *अध्यक्ष:-* *श्री देवेंद्र  बेले,* *उपाध्यक्ष:- श्री राहुल बेले व श्री चिराग नथवानी, सचिव:- श्री शैलेश जुमडे* , *सहसचिव:-  श्री संकेत पुण्यप्रेड्डीवार, कोषाध्यक्ष:- श्री निश्चल बेले  या सर्वांचे  मंडळाकडून अभिनंदन*
या नवीन उत्सव कार्यकारिणी च्या नेतृत्वात आणि सर्व सदस्यांचा सहकार्याने सुवर्ण महोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे.           ==========================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here