*पोलीस भरती साठी येणाऱ्या उमेदवारांकरीता निवासस्थानाबाबत महत्वूपर्ण सुचना*

0
14

======≠=====≠===============

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया ही दिनांक १९/०६/२०२४ जि ल्हा किडा संकुल, चंद्रपूर येथे सुरु झाली आहे. पावसाळा सुरु असल्याने उमेदवारांकरीता खालील ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच सदर ठिकाणी अतिरिक्त प्रसाधनगृह (मोबाईल टॉयलेट) ची सुध्दा व्यवस्था करण्यात आलेली आहे.

१) पोलीस बॅरक, पोलीस फुटबॉल ग्राउन्ड जवळ, तुकूम चंद्रपूर

२) पोलीस सभागृह, तुकूम रोड, चंद्रपूर

३) पोलीस ड्रिलशेड, पोलीस मुख्यालय चंद्रपूर

तरी, पोलीस भरती करीता येणारे उमेदवार यांनी पावसाळयात

इतरत्र न भटकता वरील नमुद पोलीस दलाकडुन उपलब्ध केलेल्या सोयीच्या ठिकाणी रहावेत ==============================           *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===≠===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here