Home
Home चंद्रपूर *दिव्यांग महिलांश्रम करिता वीस हजाराची आर्थिक मदत* *विकलांग सेवा संस्था पुढाकार*...

*दिव्यांग महिलांश्रम करिता वीस हजाराची आर्थिक मदत* *विकलांग सेवा संस्था पुढाकार* चंद्रपूर – स्वयंसेवी संस्थांना शासनानी जगविल्यापेक्षा समाजांनी तगवायची गरज समजून अमेरिकेतील वास्तव्य असणारे मा. संजय रोडे व डॉ. अनुराधा रोडे परिवारांनी ज्ञानार्चना स्वयंसेवी संस्था उपक्रमाला वीस हजाराची मदत विकलांग सेवा संस्थेच्या माध्यमातून विकलांग सेवा संस्था पदाधिकारी मा. देवराव कोंडेकर, प्रसाद पान्हेरकर, नंदा बिहाडे ,पूजा राखोंडे, राजश्री शिंदे ,सीमा दुपारे, पूजा चहारे, संजीवनी तसेच शरयू कुबेर यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आली तसेच नागपूरचे मा. हरीश देशमुख लिखित विज्ञान वर्धक आणि समाज अंधश्रद्धा विषयक माहिती असलेल्या पुस्तिका ही देण्यात आल्यात.याबद्दल अर्चना मानलवार यांनी रोडे परिवार व विकलांग सेवा संस्था पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. अमेरिकेत असलेले मुळ विदर्भ पुत्र मा. संजय रोडे ह्यांनी ही सामाजिक बांधिलकी जोपसण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

0
65

=================================

                       चंद्रपूर 

            हॅलो चांदा न्यूज 

चंद्रपूर(वि प्र): – स्वयंसेवी संस्थांना शासनानी जगविल्यापेक्षा समाजांनी तगवायची गरज समजून अमेरिकेतील वास्तव्य असणारे मा. संजय रोडे व डॉ. अनुराधा रोडे परिवारांनी ज्ञानार्चना स्वयंसेवी संस्था उपक्रमाला वीस हजाराची मदत विकलांग सेवा संस्थेच्या माध्यमातून विकलांग सेवा संस्था पदाधिकारी मा. देवराव कोंडेकर, प्रसाद पान्हेरकर, नंदा बिहाडे ,पूजा राखोंडे, राजश्री शिंदे ,सीमा दुपारे, पूजा चहारे, संजीवनी तसेच शरयू कुबेर यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आली तसेच नागपूरचे मा. हरीश देशमुख लिखित विज्ञान वर्धक आणि समाज अंधश्रद्धा विषयक माहिती असलेल्या पुस्तिका ही देण्यात आल्यात.याबद्दल अर्चना मानलवार यांनी रोडे परिवार व विकलांग सेवा संस्था पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. अमेरिकेत असलेले मुळ विदर्भ पुत्र मा. संजय रोडे ह्यांनी ही सामाजिक बांधिलकी जोपसण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.   ===========================   *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ===============================             

*हॅलो चांदा न्यूज,                          मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                        *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here