Home
Home चंद्रपूर आज चंद्रपूर येथे आनंद शिंदे यांचा बुद्ध भीम गीत प्रबोधन कार्यक्रम!

आज चंद्रपूर येथे आनंद शिंदे यांचा बुद्ध भीम गीत प्रबोधन कार्यक्रम!

0
142

=============================

                           चंद्रपूर

                हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(वि.प्र.): चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्नेहमंच मूल रोड चंद्रपूरच्या पटांगणात आज दिनांक 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता आनंद शिंदे यांचा बुद्ध भीम गीत प्रबोधन कार्यक्रम आयोजन करण्यात आला असून या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने भीमसैनिक उपस्थित राहणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे हे मात्र विशेष!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी हा कार्यक्रम कार्यपालक निदेशक, सेल चंद्रपूर फेरो अलॉय सयंत्र, चंद्रपूर सेल एस.सी. एस.टी. कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन चंद्रपूर तर्फे आयोजित करण्यात आला आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्घाटनानंतर बुद्ध भीम गीत प्रबोधनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे, हे मात्र विशेष!      ========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ===========================    *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here