Home
Home चंद्रपूर अंगणवाडी सेविकेने आपला वाढदिवस अंगणवाडी केंद्रात लहान मुलांसोबत साजरा केला.

अंगणवाडी सेविकेने आपला वाढदिवस अंगणवाडी केंद्रात लहान मुलांसोबत साजरा केला.

0
78

                         समुद्रपूर

                   हॅलो चांदा न्युज

समुद्रपूर.(का प्र) :- तालुक्यातीलपाईकमारीयेथिल
छाया शंकरराव गाठेअंगणवाडी सेविका तसेच समाजसेविका यांनी आपला वाढदिवस लहान मुलांसोबत मुलांना चॉकलेट बिस्कीट फळ वाटप करून वाढदिवस साजरा केला सर्व मुलांनी सेविका यांचे खूप आभार मानले व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी देवाकडे एकच प्रार्थना आहे की आपली सर्व स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण राहावी आणि आठवणीने तुमच आयुष्य अधिकाधिक सुंदर बनाव अश्या सर्वांनीजन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*सहसंपादक:- राजेश मेश्राम*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here