Home
Home चंद्रपूर सिमेंट कॉंक्रीट नालीच्या बांधकामाचे भुमिपुजन कार्यक्रम संपन्न.

सिमेंट कॉंक्रीट नालीच्या बांधकामाचे भुमिपुजन कार्यक्रम संपन्न.

0
81

                           गडचांदूर

                      हॅलो चांदा न्युज

गडचांदूर(वि.प्र.):दिनांक 29-06-2025 रोजी कोरपणा तालुक्यातील

गडचांदूर नगरपरिषद हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग NH 353 B चे दोन्ही बाजुने सिमेंट कॉंक्रीट नालीच्या बांधकामाचे आज स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भुमिपुजन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार देवराव भोंगळे यांच्यासह तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, शहराध्यक्ष अरूण डोहे, जेष्ठ नेते महेश शर्मा, हरीश घोरे, रामसेवक मोरे, संदिप शेरकी, भास्कर उरकुंडे, प्रशांत गौरशेट्टीवार, रमेश चौधरी अरविंद कोरे, मोरेश्वर शेरकी, विठ्ठलराव धांडे, नितीन डोर्लीकर, विनोद बट्टलवार, नितेश भिवापुरे, गणपत बुरडकर, विकी उरकुडे, जयंत भोंगळे, निखिल भोंगळे, धनंजय विरुटकर, ज्ञानेश्वर उलमाले, गंगाधर खंडाळकर, विनोद चटप, सत्यदेव शर्मा, मारुती नागपुरे, दिवाकर भेंडारे, महेश वाघमारे, रोहित शंबळकर, राकेश अरोरा, साकिर अली, कमलेश डांगे, गजानन खंडाळकर आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here