Home
Home चंद्रपूर माजी मंत्री व आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

माजी मंत्री व आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

0
118

                 चंद्रपूर

           हॅलो चांदा न्यूस

चंद्रपूर(विशेष प्रतिनिधी): जगात अनेक माणसे जन्माला येतात व जातात परंतु काही व्यक्ती असे असतात जे आपल्या जीवनाला समाजहितासाठी झोकून देतात व निस्वार्थपणे जनहितार्थ सदैव कार्यरत असतात ते म्हणजे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष असे आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार!आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा 30 जुलाई रोजी वाढदिवस ते आपल्या वाढदिवसाच्या
दिवशी हजर राहत नाही त्यामुळे भद्रावती चे सिकंदर भाई यांचेशी संपर्क साधून आदल्या दिवशी म्हणजे 29 जुलै रोजी सुधीर भाऊ यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत सत्कार केले व त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली.
या प्रसंगी शेख सिकंदर भाई, कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमजान अली,पप्पू भाई शेख,आसिफ शेख, मोहम्मद राजिक भाई, मौलाना कोनेन रज़ा,जावेद भाई पठाण ,नवाज पठाण सह अन्य मान्यवर हजर होते.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                                             *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here