मनसेचे जिल्हासचिव. किशोर मडगुलवार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
मनसेचे जिल्हासचिव. किशोर मडगुलवार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
त्यामध्ये शालेय बस, रुग्णवाहीका शासकीय निमशासकीय वाहनांना तसेच सामान्य नागरीकांना अशा रस्त्यावरून ये जा करणे कठीन व धोक्याचे झाले असून वेळ प्रसंगी अपघात होऊन जीवीतहानी सुद्धा नाकारता येत नाही तेव्हा कोणतीहि दुर्घटना घडू नये यासाठी आपण रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवान्या संदर्भात संबधीत विभागाला सुचना देऊन नागरीकांना दिलासा द्यावा तसेच झालेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरूपात आम्हाला पाठवावा या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार तथा मनविसे जिल्हा उपाध्यक्ष. कुलदीप चंदनखेडे यांनी आज जिल्हाअधिकारी साहेब यांना दिले असुन निवेदन देणार्या शिष्टमंडळात विजय तुरक्याल जिल्हा उपाध्यक्ष जनहित कक्ष मनसे, प्रविण शेवते तालुका उपाध्यक्ष मनविसे, असलम खान वाहतूक सेना अँटो संघटना शहराअध्यक्ष, बंडू पेंदाम शाखाध्यक्ष, मंगेश आडे तथा मनसैनीक प्रामुख्याने उपस्थित होते.