Home
Home चंद्रपूर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजना 11 ऑक्टोबर पासून सुरू...

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजना 11 ऑक्टोबर पासून सुरू होणार: रवींद्र शिंदे.

0
192

 HELLO CHANDA NEWS 

चंद्रपूर(वि.प्र.): जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजना ११ ऑक्टोबर या राष्ट्रसंतांच्या स्मृती दिनापासून सुरू होणार असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी दिली.

                 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार बंटी
भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे तथा संचालक मंडळाच्या पुढाकाराने ही योजना सुरू करण्याचा निर्णय बँकेच्या बैठकीत घेण्यात आला.

                       या योजनेअंतर्गत बँकेमार्फत देण्यात येणारी आर्थिक मदत ही जिल्ह्यातील अर्जदार शेतकरी कर्जदार कुटुंबातील सदस्यांनाच लागू राहील अशी माहिती शिंदे यांनी दिली.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here