Home
Home चंद्रपूर छब्बीस नोव्हेंबर संविधान दिन सन्मान रॅली.

छब्बीस नोव्हेंबर संविधान दिन सन्मान रॅली.

0
131

HELLO CHANDA NEWS

                  चंद्रपूर,(वि. प्र.) : समता सैनिक दल, भारतीय. बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या वतीने बुधवारी निघालेल्या संविधान सन्मान रॅलीने चंद्रपूर नगरी दुमदुमली. जिल्हाभरात विविध संघटना व महाविद्यालयातील संविधान सन्मानही साजरा करण्यात आले.

शाळा शहरातील मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी

                प्रशासनातर्फे राष्ट्रध्वज दाखवून संविधान सन्मान रॅलीला सुरुवात केली.

      यावेळी मुख्य संयोजक प्रवीण खोबरागडे, निर्मला नगराळे, देशक खोब्रागडे, पप्पू देशमुख, किशोर तेलतुमडे, अशोक टेंभेर, अशोक फुलझेले, सुरेश नारनवरे, प्रवीण नेल्लुरी, महेंद्र खंडाळे, किशोर सावने, चेतन उंदिरवाडे आदी उपस्थित होते.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here