Home
Home चंद्रपूर क्रांतीसुर्य जोतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीपुर्वी.  महानगर पालिकेने शहरातील रस्त्यांची...

क्रांतीसुर्य जोतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीपुर्वी.  महानगर पालिकेने शहरातील रस्त्यांची व चौकांची सफाई करावी. शरदचंद्र राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा माधुरी कटकोजवार यांची मागणी.

0
123

HELLO CHANDA NEWS

 चंद्रपूर,(का. प्र.) : आगामी ११ एप्रिल ला होणा-या क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची तसेच १४ एप्रिल ला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात विविध संस्था, सामाजिक संघटना व राजकीय पक्षांकडून दरवर्षी प्रमाणे यावेळी कार्यक्रम होतीलच.

          हे लक्षात घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहरातील सर्वत्र असलेल्या महत्त्वाच्या रस्त्यांची व चौकांची सफाई करावी अशी जाहीर मागणी.

  चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा तथा जर्नलिस्ट कु.माधुरी कटकोजवार मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन यांनी केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचे मार्गदर्शनाखाली व शहर जिल्हाध्यक्षा सौ.बेबी उईके यांच्या नेतृत्वात मनपाचे आयुक्त  व महापौर मॅडम यांची भेट घेणार.

असल्याचे युवती जिल्हाध्यक्षा माधुरी कटकोजवार यांनी कळविले आहे.

*शशि ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here