Home
Home चंद्रपूर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिलेबी वितरण कार्यक्रम संपन्न!.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिलेबी वितरण कार्यक्रम संपन्न!.

0
89

HELLO CHANDA NEWS

                    चंद्रपूर(वि.प्र.): शरणम बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था चंद्रपूरचे संस्थापक/अध्यक्ष शेखर तावाडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती समारोह निमित्त ध्वनी अपार्टमेंट समोर नवीनाबाग सिस्टर कॉलनीच्या मुख्य मार्गावर संध्याकाळी ५ वाजतापासून जिलेबी वितरण कार्यक्रम घेण्यात आले.

        या कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमजान अली यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून, भीम ज्योत प्रज्वलित करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून करण्यात आले.

        या कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमजान अली यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अरमान करून भीम ज्योत प्रज्वलित करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून करण्यात आले.

            या कार्यक्रमाला प्रामुख्याने शामरावजी तावाडे, प्रदीप अडकिने, बाजीरावजी उंदीरवाडे ,सिद्धार्थ सोनटक्के, अनित्व खोब्रागडे, प्रशांत रामटेके, स्मिता पेडके, नर्सिंग नंदा गवळी, ए. एन. रायपुरे, बाबुराव फुलझेले,मास्टर अभिराज तावाडे, ऋतूराज तावाडे सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

       हा कार्यक्रम आतिषबाजी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय या जयघोषाने अत्यंत उत्साहात साजरा झाला, हे मात्र विशेष!

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here