महिला व पुरुष उमेदवारांना शेवटची संधी.

0
22

============================

महिला व पुरुष उमेदवारांना शेवटची संधी. ============================    चंद्रपूर(का.प्र.): दिनांक १२/०७/२०२४ रोजी पोलीस शिपाई (पुरुष) व ए(महिला) पदासाठी शेवटची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. ===========================                   तरी, ज्या महिला व पुरुष उमेदवारांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीचे आवेदन करुन मैदानी चाचणी केली नसेल, किंवा पुढील तारीख वाढवुन घेतली नसेल त्यांना शेवटची संधी म्हणुन अशा उमदेवारांनी दिनांक १२ जुलै, २०२४ रोजी सकाळी ०५:०० वाजता मैदानी चाचणी करीता जिल्हा ============================                  क्रिडा संकुल चंद्रपूर येथे उपस्थित राहावे.यानंतर संधी देण्यात येणार नाही असे एका पत्रकान्वये कळविण्यात आले आहे. ===============================       *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===============================    कार्यकारी संपादक् शशिकांत मोकासे                                  संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here