Home
Home चंद्रपूर भा.पो.से./रा.पो.से. अधिकाऱ्यांच्या बदली/पदस्थापनेबाबत आदेश निर्गमित!

भा.पो.से./रा.पो.से. अधिकाऱ्यांच्या बदली/पदस्थापनेबाबत आदेश निर्गमित!

0
95

 

चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांची नागपूर तर भंडारा अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे
यांची चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती!

                              चंद्रपूर

                       हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर (वि.प्र.): महाराष्ट्र शासन गृह विभागाने शासन आदेश क्र. एच.डी.-१००१०/२८/२०२५/पोल-१ नुसार दिनांक : २७.०६.२०२५.

शासन आदेश निर्गमित केले असून महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न मधील तरतुदींनुसार, प्रशासकीय कारणास्तव, भा.पो.से./रा.पो.से. अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांची पोलिस उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग नागपूर येथे बदली करण्यात आली असून भंडारा येथील अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे
यांची चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here