गडचांदूर
हॅलो चांदा न्युज
गडचांदूर(वि.प्र.):दिनांक 29-06-2025 रोजी कोरपणा तालुक्यातील
गडचांदूर नगरपरिषद हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग NH 353 B चे दोन्ही बाजुने सिमेंट कॉंक्रीट नालीच्या बांधकामाचे आज स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भुमिपुजन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी आमदार देवराव भोंगळे यांच्यासह तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, शहराध्यक्ष अरूण डोहे, जेष्ठ नेते महेश शर्मा, हरीश घोरे, रामसेवक मोरे, संदिप शेरकी, भास्कर उरकुंडे, प्रशांत गौरशेट्टीवार, रमेश चौधरी अरविंद कोरे, मोरेश्वर शेरकी, विठ्ठलराव धांडे, नितीन डोर्लीकर, विनोद बट्टलवार, नितेश भिवापुरे, गणपत बुरडकर, विकी उरकुडे, जयंत भोंगळे, निखिल भोंगळे, धनंजय विरुटकर, ज्ञानेश्वर उलमाले, गंगाधर खंडाळकर, विनोद चटप, सत्यदेव शर्मा, मारुती नागपुरे, दिवाकर भेंडारे, महेश वाघमारे, रोहित शंबळकर, राकेश अरोरा, साकिर अली, कमलेश डांगे, गजानन खंडाळकर आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.























