======================
*योग नृत्य परिवार आझाद गार्डन तर्फे आज स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला जेष्ठ सदस्य तथा योग नृत्य प्रशिक्षक सुरेशभाऊ घोडके यांच्या हस्ते मालर्पण करण्यात आले. यानंतर चंद्रकांत बोरीकर, संगीता कांबळे, सुरेश भाऊ घोडके, धनंजय तावाडे, नागपुरे ताई यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावीषयी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र प्रमुख संतोषजी पिंपळकर तसेच योग नृत्य परिवार चे सर्व सदस्य उपस्थित होते.शेवटी सर्वांना मिठाई चे वाटप करण्यात आले.*
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793