Home
Home चंद्रपूर *चंद्रपूर मनपा शहर तालुका कार्यक्षेत्र सामाजिक व पत्रकारिता ओळखपत्र वितरण*.

*चंद्रपूर मनपा शहर तालुका कार्यक्षेत्र सामाजिक व पत्रकारिता ओळखपत्र वितरण*.

0
95

=======================

     *चंद्रपूर*

======================

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ (भारत) व सामाजिक विभागाच्या चंद्रपूर विश्राम गृह व विविध स्तरावरल आयोजित बैठकीत .अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांच्या उपस्थितीत आगामी काळातील विविध उपक्रम संबंधित जनहित विषयावर चर्चा करण्यात येऊन सदर आयोजित बैठकी प्रसंगी सामाजिक व पत्रकार कार्यक्षेत्र संबंधित ओळखपत्र वितरित करण्यात आले. यात शशिकांत मोकाशे, अशोक पारखी ,नपाकार्यक्षेत्र अध्यक्ष डॉ .सचिन बोधाने, हॅलो चांदा न्यूज के संपादक शशी ठक्कर, गोविंद मित्रा, मोहन घोग, मिलिंद वाकडे, विजय ठेंगणे, माधव जीवतोडे, नितीन बनसोड, वासुदेव शेंडे, नितीन टहानिया आधी पदाधिकारी व सदस्य गण यांची उपस्थिती होती.

======≠==============

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here