Home
Home Health *यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर याच्या संयुक्त विधामानेरक्तदान शिबीरा चे आयोजन करण्यात आले...

*यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर याच्या संयुक्त विधामानेरक्तदान शिबीरा चे आयोजन करण्यात आले होते*

0
105

============================= 

  *चंद्रपूर* 

==============================

चंद्रपूर:-दि.०६ जुन रोजी यहोवा यिरे बचत निधी लिमिटेड च्या ६ व्या वर्धापनदिन निमीत्ये यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर द्रारे *रक्तदान शिबीरा* चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या प्रर्सगी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय डाॅ.पंकज पवार साहेब डाॅ.झाडे साहेब डाॅ.सांची बंग मॅडम, व तसेच शासकीय रुग्णालयातील टिम व यहोवा यिरे फाऊंडेशन च्या अध्यक्ष कु.एलिजा बोरकुटे मॅडम यहोवा यिरे बचत निधी लिमिटेड चे डायरेक्टर व तसेच सि ई ओ डाॅ.रमेशकुमार सर तसेच यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सो.लि.चंद्रपूर चे चेअरमन श्री.सचिन पानघाटे सर यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर च्या कार्यक्रमात  जवळपास ५२ लोकांनी भाग घेतला होता त्या मध्ये काही लोक रिजेक्ट होऊन २५ लोकांचे रक्तदान घेण्यात आले आहे …..यहोवा यिरे फाऊंडेशन च्या सहकार्य टिम च्या उपस्थित कार्यक्रम सपन झाला, ===============================       *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here