चंद्रपूर शहर पोलिसाची धडाकेबाज कार्यवाही…. 2,56,500 रुपये ची सुगंधित तंबाखू जप्त.
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जयंती साजरी.
वेकोलि मुख्यालयात प्रकल्पगस्तांच्या विविध विषयांवर बैठक संपन्न. अधिग्रहित जिल्ह्यात नोकरी देण्याची आग्रही मागणी. तांत्रिक डिप्लोमा व डिग्री धारकांना वर्षपूर्तीनंतर शैक्षणिक योग्यतेनुसार सामावून घेणार. आयटीआय...
थोर क्रांतिकारक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४३ वी जयंती भाजपा चंद्रपूर महानगर कार्यालयात उत्साहात साजरी.
चंद्रपूरात ‘शतक’ चित्रपटाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न. शेकडो नागरिकांनी पहिला चित्रपट, आमदार किशोर जोरगेवार आणि भारतीय जनता पार्टी चंद्रपूर शहर महानगरचे आयोजन.
कमल स्पोर्टींग क्लब व व्हॉइस ऑफ श्री छत्रपती टायगर बहुउद्देषिय संस्थाद्वारा. शिवजयंती महोत्सव हर्षोल्लासात साजरा. शिवजयंती उत्सव सार्वजनिक स्तरावर सर्वत्र होण्याची गरज – हंसराज...
आ. मुनगंटीवार यांनी शिवरायांच्या समता, ममता आणि लोककल्याणाच्या विचारांना दिली उजळणी. स्वाभिमान आणि शौर्याचा शिवसंदेश घराघरांत पोहोचवू या आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आवाहन....
छत्रपती शिवरायांच्या चरित्रग्रंथांचे पारायण करावे..! हंसराज अहीर.
साकार होत असलेल्या अश्वारूढ महाराजांच्या पुतळ्यामुळे शहराच्या सांस्कृतिक अस्मितेला नवी दिशा मिळेल – आ. किशोर जोरगेवार. शिवजयंती निमित्त पुतळ्याच्या प्रतिकृतीवर पुष्पावर्षाव.
शिवजयंती निमित्त चंद्रपुरात भव्य स्केटिंग रॅली; चिमुकल्या शिवभक्तांचा उत्साह.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अभियांत्रिकी दृष्टिकोन आजही प्रेरणादायी : प्रा. पराग धनकर. राजीव गांधी इंजिनियरिंग महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.
कोळसा मंत्रालयाच्या निर्देशानुसार न्यायालय प्रलंबित मामल्यात. नोकरी व मोबदल्यासाठीचा मार्ग अखेर मोकळा. हंसराज अहीर यांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांना भरीव यश. अहीरांद्वारे केंद्रीय कोळसामंत्र्यांचे...
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा, डिझेलसाठी दररोज ३० लिटर राखीव कोट्याला मंजुरी. आ. मुनगंटीवार यांच्या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना स्पष्ट...