जिल्ह्यात सद्यस्थितीत 905 टीबी रुग्णांवर उपचार. क्षयरोग दूरीकरण मोहिमेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा. जिल्ह्यात 345 ग्रामपंचायती टीबी मुक्त.
चंद्रपूर शहर पोलिसाची धडाकेबाज कार्यवाही…. 2,56,500 रुपये ची सुगंधित तंबाखू जप्त.
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जयंती साजरी.
वेकोलि मुख्यालयात प्रकल्पगस्तांच्या विविध विषयांवर बैठक संपन्न. अधिग्रहित जिल्ह्यात नोकरी देण्याची आग्रही मागणी. तांत्रिक डिप्लोमा व डिग्री धारकांना वर्षपूर्तीनंतर शैक्षणिक योग्यतेनुसार सामावून घेणार. आयटीआय...
आमदार किशोर जोरगेवार हेच चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख..
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग भरतीतील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्या –आ. किशोर जोरगेवार..!
श्रद्धेय अटलजी सुसंस्कृत राजकारणाचा दीपस्तंभ – आ. किशोर जोरगेवार..! माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त भाजप महानगर जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर तात्काळ मा. मुख्यमंत्र्यांनी आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ जानेवारी पर्यंत वाढवली…
डॉ.रमेश बोरकुटे का यादगार सफर! संघर्ष से सफलता तक।
विसापूर पॉवर हाऊसच्या जागेवर १०० बेडेड ईएसआयसी रुग्णालय, राज्य राखीव पोलिस बल केंद्र व महिला औद्योगिक वसाहत उभारण्याचा मार्ग मोकळा..
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस देण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची आग्रही मागणी.
अमृत 2.0 अंतर्गत घुग्घुस नगरपरिषदेच्या 7.07 कोटींच्या सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पास मंजुरी..
थोर क्रांतिकारक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४३ वी जयंती भाजपा चंद्रपूर महानगर कार्यालयात उत्साहात साजरी.