प्रशिक्षित कार्यकर्ता पक्षाची खरी ताकद – आ. किशोर जोरगेवार. बोर्डा येथे भारतीय जनता पार्टीचेदोन दिवसीय जिल्हा महानगर प्रशिक्षण वर्ग.
भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सैनिकासारखी. पक्षाची सुरक्षा व प्रबळ संघटन उभे करावे – हंसराज अहीर.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रेरणेची नवी दिशा मिळेल – आ. किशोर जोरगेवार. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून “अम्मा की पढ़ाई” उपक्रमांतर्गत आयोजन.
चंद्रपूरच्या कडक उन्हात कामगारांसाठी विद्युत विभागाचा मानवतेचा हात; बंगाली कॅम्प कामगार चौकात पाण्याच्या बाटल्यांचे वाटप”
चंद्रपूरकरांच्या श्रध्देशी निगडीत महत्वपूर्ण विकास प्रकल्प मार्गी लागणार असल्याचा मनापासून आनंद – सुधीर मुनगंटीवार
महाकाली मंदिराच्या विकासकामाच्या निविदेला मंजूरी दिल्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेत मानले आभार
फिटनेस वाढवण्यासाठी खेळ आवश्यक: आ. किशोर जोरगेवार
माता महाकाली मंदीर परिसराचा विद्युतीकरणासह विकासकामांच्या निविदेला शासनाची मंजूरी.
सर्वसामान्य जनतेच्या हाकेला ओ देणारे, सेवाभाव जपणारे कार्यकर्ते भाजपाची खरी शक्ती – सुधीर मुनगंटीवार
गुरु नानक देवजी यांनी दिलेली बंधुता, नम्रता आणि सहिष्णुतेची शिकवण शिख बांधवांनी जपली – आ. किशोर जोरगेवार
महर्षी सुदर्शन महाराज जन्मोत्सवानिमीत्त निघालेल्या शोभायात्रेचे भाजपातर्फे भव्य स्वागत. सुदर्शन महाराजांच्या शिकवणीचा अंगीकार हीच त्यांना खरी आदरांजली – राहूल पावडे
तिर्थक्षेत्राची विदर्भातील पंढरपूर म्हणून राज्यात ओळख निर्माण होईल – आ. किशोर जोरगेवार वढा यात्रेत सहभागी होत विठ्ठल रुखमाईचे घेतले दर्शन
पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर येथे बकरी ईद,(ईद उल अज़हा)निमित्त बैठक संपन्न!