प्रशिक्षित कार्यकर्ता पक्षाची खरी ताकद – आ. किशोर जोरगेवार. बोर्डा येथे भारतीय जनता पार्टीचेदोन दिवसीय जिल्हा महानगर प्रशिक्षण वर्ग.
भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सैनिकासारखी. पक्षाची सुरक्षा व प्रबळ संघटन उभे करावे – हंसराज अहीर.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रेरणेची नवी दिशा मिळेल – आ. किशोर जोरगेवार. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून “अम्मा की पढ़ाई” उपक्रमांतर्गत आयोजन.
चंद्रपूरच्या कडक उन्हात कामगारांसाठी विद्युत विभागाचा मानवतेचा हात; बंगाली कॅम्प कामगार चौकात पाण्याच्या बाटल्यांचे वाटप”
टोल का झोल, गाडी घर में खडी और उमरेड टोल बूथ से टोल कट गया..
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर येथे ३६ कोटी ७० लक्ष रुपयांची न्यायालय इमारत मंजूर.
एनडीएच्या बिहार विजयाचा चंद्रपुरात जल्लोष..! भाजयुमो तर्फे भव्य रॅलीसह लाडु वाटप.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर टायगर सफारीच्या प्रकल्पाला गती.
कोठारी अपर तहसील कार्यालय परिसरातील संरक्षण भिंत बांधकामासाठी 49.17 लाखांची प्रशासकीय मान्यता.
चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा/पान मसालाच्या अवैध धंद्यावर तात्काळ नियंत्रणासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापनेची मागणी..!
चंद्रपूर जिल्ह्यातून वगळलेल्या नऊ तालुक्यांना पुन्हा ‘नक्षलग्रस्त’ म्हणून समाविष्ट करा..! आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्याकडे ठोस मागणी.
स्थानिक गुन्हे शाखेची हॉटेल ताडोबा अतिथी इन लोहारा येथे चालवीत असलेल्या कुंटणखान्यावर धाड 01 महीलेची सुटका कारवाई.
पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर येथे बकरी ईद,(ईद उल अज़हा)निमित्त बैठक संपन्न!