जन गण मन राष्ट्रगीत आमचा अभिमान – डॉ.मंगेश गुलवाडे

0
44
भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे सामूहिक राष्ट्रगीतचे आयोजन
—————————————
भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे शहरातील जटपुरा गेट परिसरात सामूहिक राष्ट्रगीत कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्राचे वने, सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की जन गण मन हे राष्ट्रगीत आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय असून त्यामध्ये भारताच्या निर्मितीचे प्रतिबिंब आपल्याला दिसतात ही गौरवाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगर  कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,महामंत्री
रवींद्र गुरनुले,युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर,महिला मोर्चा अध्यक्षा अंजली घोटेकर,माजी उपमहापौर राहुल पावडे,माजी स्थायी समिती सभापती संदीप आवारी,मंडळ अध्यक्ष रवी लोणकर,सचिन कोतपल्लीवार,दिनकर सोमलकर,माजी नगरसेविका छबूताई वैरागडे, वैदकिय आघाडी अध्यक्ष
डॉ किरण देशपांडे,बंगाली आघाडी अध्यक्षडॉ दीपक भट्टाचार्य, किसान मोर्चा अध्यक्ष
रवींद्र चहारे,माजी नगरसेविका
शिला चव्हाण,शीतल कुळमेथे
गोपाल मुंदडा,भटके – विमुक्त आघाडी अध्यक्ष दिवाकर पुद्दटवार,महानगर सचिव
सूर्यकांत कुचनवार,चंदन पाल, रामकुमार आक्कापेल्लीवार,राकेश बोमनवार,विनय कावडकर गणेश रामगुंडेवार राजेश मंगरूळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here