दिनांक: 08 /12 / २०२२ श्री बाबा रामदेव जी यांचा विशाल जम्मा जागरण आयोजित

0
56

चंद्रपुर शहर

श्री बाबा रामदेवजी च्या असीम कृपाशीर्वादाने चंद्रपूर शहरात विशाल जम्मा जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या जागरण कार्यक्रमाला मा. श्री. दिनेशजी शर्मा, (संस्कार टीव्ही फेम), धामणगाव (रेल्वे) यांच्या द्वारा श्री रामदेवबाबा यांचा भक्तीमय विशाल जम्मा जागरण आणि भजन संध्या प्रस्तुत करण्यात येत आहे.

कार्यक्रम रूपरेषा

गुरुवार दिनांक ८ डिसेंबर, २०२२ ला

जम्मा जागरण व

भजन संध्याः सायं ४.०० वा. ते रात्री १०.०० वाजेपर्यंत प्रसादी: रात्री ८.३० वाजेपासून

स्थळ : महेश भवन, महेश मार्ग, तुकूम, चंद्रपूर

बाबांच्या भक्तांनी भावविभोर होऊन कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. -: आयोजक समिती:-

सौ. सुशीला ओमप्रकाश कासट सौ. दीपा ललित कासट सौ. अर्चना सुजित कासट सौ कोमल अमित कासट

वरील विस्तृत माहिती ललित कासट यांच्या द्वारे देण्यात येत आह

 

ललित कासट

8975675686 7666908210

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here