बल्लारपुर:- बल्लारपुर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधील मैकेनिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट आणी CADD Center, Chennai यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार दिनांक 20 December 2022 रोजी एक दिवसीय सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते. हा सेमिनार बल्लारपुर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, बल्लारपुर कॉलेज च्या मैकेनिकल डिपार्टमेंट मधील B.Tech.आणी Polytechnic विधार्थ्या करिता घेण्यात आला होता. या कार्यक्रमात CADD Center, Chennai चे श्री. सलमान सय्यद, BIT कॉलेज चे सचिव श्री. संजय वासाडे, इंजीनियरिंग चे प्राचार्य श्री. रजनीकांत मिश्रा, आणी मैकेनिकल डिपार्टमेंट चे विभाग प्रमुख प्रा. प्रशांत वाळके, प्रा. हरिदास गंडाते, प्रा. जाहिद अंसारी, प्रा. प्रणय बेले, प्रा. भागवत डेकवार, प्रा.स्नेहल बेसेकर, प्रा. विपिन दाभेरे, प्रा. मयूर इटनकर, प्रा. मोहसिन कुरैशी, प्रा. राहुल भोयर, प्रा. अविनाश खन्डेराव, प्रा. यासीन शेख आणी अशैक्षणिक कर्मचारी धनंजय पाठक, प्रतिक पाठक, विकास चिचवलकर, मंगेश मेश्राम, चंद्रकांत टिकले, सुनिल चमाटे, शैलेश रायपुरे इतर कर्मचारी उपस्थित होते.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793






















