Home
Home चंद्रपूर * गोरगरिबांच्‍या कल्‍याणासाठी भाजप कार्यकर्त्‍यांनी सातत्‍याने कार्य करावे – सुधीर मुनगंटीवार *

* गोरगरिबांच्‍या कल्‍याणासाठी भाजप कार्यकर्त्‍यांनी सातत्‍याने कार्य करावे – सुधीर मुनगंटीवार *

0
201

==≠≠===≠≠====≠======.

* भाजप कामगार मोर्चा महानगर अध्‍यक्ष पदी सुरज आर. सिंह यांची नियुक्‍ती *

=============≠=≠==≠=====

राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर-गोंदिया जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सुरज आर. सिंह यांची भाजपा कामगार मोर्चा महानगर अध्‍यक्ष पदी नियुक्‍ती करण्‍यात आली. यावेळी श्री. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, पक्षाचे ध्‍येयधोरण गोरगरिबांपर्यंत पोहचवुन त्‍यांच्‍या राहणीमानाचा दर्जा उंचावण्‍याकरीता सातत्‍याने कार्य करावे. तसेच कामगारांच्‍या हिताकरीता कायम लढा द्यावा.

दि. ०७ जाने. २०२३ रोजी भाजप कार्यालय, गिरणार चौक येथे सुरज आर. सिंह यांची भाजप कामगार मोर्चा महानगर अध्‍यक्ष पदी नियुक्‍ती करण्‍यात आली. यावेळी श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सुरज आर. सिंह यांचे अभिनंदन केले. यावेळी महासचिव भाजपा कामगार मोर्चा महाराष्‍ट्र प्रदेश अजय दुबे, माजी उपमहापौर राहूल पावडे, महामंत्री भाजपा महानगर ब्रिजभूषण पाझारे, संघटन महामंत्री भाजयुमो मिथिलेश पांडे, जिल्‍हा महामंत्री भाजयुमो सुनिल डोंगरे, जिल्‍हा महामंत्री भाजयुमो प्रमोद क्षिरसागर, जिल्‍हा सचिव भाजयुमो आकाश ठुसे, जिल्‍हा उपाध्‍यक्ष भाजयुमो संदिप पोडे, जिल्‍हा उपाध्‍यक्ष भाजयुमो ओम पवार, संतोष मैसा, संपत येरगुरला, नितिन राय, पंकज तिवारी, अनिमेश कुंडू, रणधिर कुंभारे, प्रविण यादव, आकाश दुर्योधन, प्रविण सोनुले, मोहीत महातो आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here