*आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन कार्यक्रम संपन्न*

0
31

====================≠==

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य आयोजित पत्रकार दिन समारोह २०२३ या कार्यक्रमात विदर्भ संपादक,पत्रकार बहुउद्देशिय संस्था, चंद्रपूर द्वारा, शरणमं बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते श्री शेखर तावाडे यांना”आदर्श समाजभूषण” पुरस्काराने सन्मानित करतांना जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जी. सी.मंचावर उपस्थित पोलिस अधिक्षक श्री रविंद्रसिंह परदेसी, विदर्भ संपादक पत्रकार बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सय्यद रमजान अली, कार्याध्यक्ष श्री अनवरभाई शेख, जिल्हा परिषद सीईओ श्री विवेक जॉनसन, महानगरपालिका आयुक्त श्री विपिन पालिवाल, ज्येष्ठ पत्रकार श्री यशवंत दाचेवार, आनंद पाल, नवाब पठान, अशोक कोटकर उपस्थित होते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here