* महिलांच्या आरोग्य आणि शिक्षण याकडे विशेष लक्ष द्या – आ. किशोर जोरगेवार *

0
83

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

* यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने फातीमा शेख यांची जयंतीसाजरी  *

=========================

करायचे आहे. कोरोना काळात आपण अनेकांचे शालेय शुल्क माफ करु शकलो. पूढेही शिक्षण क्षेत्रात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे ते यावेळी म्हणाले. यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने उत्तम काम सुरु आहे. अनेक गरजु विद्यार्थ्यांना आपण शालेय वस्तु उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र यावर न थांबता यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या पदाधिका-र्यांनी शेवटच्या गरजुं पर्यंत पोहचत त्यांना शक्य ती मदत करावी असे आवाहणही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी मुस्लिम समाजाच्या पहिल्या महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.__

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========÷÷÷÷÷÷÷÷÷===≠=====

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here