मराठी चित्रपट सर्वानी पाहावे

0
177

~~~~~~~~~~~~~~~~~~~

चंद्रपुर जिल्ह्यातील एका तरुण मुलाने गाजवल नागपूर. चित्रपट सृष्टीत काम करायला सगळ्यांनाआवडते परंतु कमीच त्यात यश मिळवतात. चंद्रपुरातील पराग जयवंत अवझे यांचा लघु चित्रपट कपडा हिला रायसोनी कॉलेज नागपूर येथे आर्ट फ्रेम फिल्म फेस्टीवल मध्ये नामांकन मिळालं त्यात उत्कृष्ठ लघु चित्रपट आणि उत्कृष्ठ अभिनेत्री असा पुरस्कार मिळाल. 100 million व्ह्यूज फेसबुक वर आणखी hotstar आणि पॉकेट फिल्मने देखील ही फिल्म विकत घेतली आहे.
पराग ने आपल्या चित्रपट कारकीर्दीचा प्रवास सुकून का सिक्का व मकान इथून केली आपल्या अभिनयाने सगळ्यांना मोहून घेतल आणि सुकून का सिक्का ह्या चित्रपटाने IFP इंडिया फिल्म प्रोजेक्ट ह्यात top 40 मध्ये स्थान मिळवलं तर मकान याचं नामांकन IFH. प्रोत्साहनपर पुरस्कार International Quantine Bioscope 2.0 साठी ह्या चित्रपट प्रतीक हिवरकर यांच्या दिग्दर्शनात बनला आहे. तर वेब सिरीज अनसेटल्ड इश्क मध्ये परागने अभिनेता म्हणून व दिग्दर्शक आशिष नारखेडकर आणि लेखक मंदार देशपांडे व चैतन्य सदाफळ. त्या व्यतिरिक्त पराग मॉडेल आणि गायक सुद्धा आहे. सध्या पराग शेअरच्याट आणि रम्मी सर्कल साठी मॉडेलिंग करत आहे. असाच एक एक पाऊल पुढे टाकत पराग यशाच्या मार्गा कडे जात आहे.
@king_parag_awaze

*सम्राट नागमौर्य*

==========================

*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here