*गहन – The Endless Journey लघु चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित*

0
46

=============÷÷====

चंद्रपुर शहरातील *BlackGold Cine Vision* या Film Production Company ने निर्मित केलेल्या *गहन – The Endless Journey* या लघु चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले. कोरोना महामारी मध्ये आपले पालक गमावलेल्या एका तरुणावर आधारित असलेल्या या लघु चित्रपटाची निर्मिती चंद्रपूर शहरात झाली जानेवारी २०२२ मध्ये गहन च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती अनेक अडचणींवर मात देत हा लघु चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे चित्रपटाविषयी माहिती देताना *लेखक व दिग्दर्शक अभिजीत चंद्रभान रेवतकर* यांनी सांगितले की लेखक व दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिला प्रयत्न आहे आणि यात काम करणारे बहुतांश कलाकार हे देखील नवखे आहे. अहोरात्र मेहनत करणारी टीम जुळून आल्या मुळे हा लघु चित्रपट तयार झाला. हिंदी भाषेतील लघु चित्रपट असल्यामुळे लवकरच मोठ्या हिंदी OTT platform वर गहन प्रदर्शित होणार आहे असे त्यांनी सांगितले.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here