***********************
Nilesh Traker
*****************************
*कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते श्री. श्रिनिवास गाेमासे* चंद्रपुर –
*******************************
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातिल लाेकप्रिय खासदार बाळुभाऊ धानाेरकर यांचा अल्पवधी आजाराने निधन झाले त्या मुळे चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळु धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त हे दु:खद व धक्कादायक आहे, त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे असे भारतीय कॉंग्रेस कमेटी चे सदस्य श्री. श्रिनिवास गाेमासे यांनी शाेक व्यक्त करतांना व्यक्त केले आहे.
************************
‘खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायक असुन, बाळु धानाेरकर यांनी लोकहितासाठी नेहमीच आक्रमक भूमिका ते घेत असत. अशी चंद्रपुर यवतमाळ जिल्ह्यात खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान मध्य रात्री २:३० मी. त्यांची प्राणज्योत मावळली तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांनाचा सुध्दा मृत्यु झाला. त्यानंतर धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारार व त्यांचा कार्यक्रत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची बळ मिळाव अशा शब्दात अखील भारतीय कॉंग्रेस कमटी चे सदस्य श्री. श्रिनिवास गाेमासे यांनी धानोरकर यांच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त केली.
***************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*****************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793






















