*************************
आज दिनांक :- 30/05/2023 मंगळवार रोजी आम आदमी पार्टी बल्लारपुर द्वारे शराध्यक्ष रविकुमार पप्पूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर सचिव ज्योतिताई बाबरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यधिकारी काटकर साहेब यांना निवेदन देण्यात आले की नगरपरिषद द्वारे जे कंत्राटी सफाई कामगार नेमले आहेत त्यांना बूट, ग्लफ्ज, मास्क, सफाई उपकरने नाही, तसेच पाली बुद्ध वीहाराजवळ जे नाली बांधकाम सुरु आहे ते नियमानुरूप होत नाही, डॉ. आंबेडकर पुतळ्या सभोवताल जो बगीचा आहे वं रलिंग मध्ये झाडे आहेत ती उह्नामुळे सुकत आहेत तसेच तीन वर्षापासून नगरपरिषद ने सुरु केलेले स्विमिंग पूल पुन्हा सुरु करण्यात आले आहे आणि त्याच ठेकेदाराला परत ठेका दिला आहे ते कोणत्या पद्धतिने व कोणत्या नियमाने देण्यात आला याची विवरण स्वरुप लिखित माहिती मागण्यात आली आहे, या सर्व सुविधा व माहिती ची दखल आम आदमी पार्टी द्वारे नियमित घेण्यात येत राहिल.
या वेळी शहर कोषाध्यक्ष आसिफ हुसेन शेख, सचिव ज्योतिताई बाबरे, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, संघठन मंत्री किरण खन्ना, यूथ सचिव रोहित जंगमवार, CYSS सहप्रमुख आशीष गेड़ाम, अफ़ज़ल अली, सुधाकर गेड़ाम जी, महेंद्र चुनारकर इत्यादि उपस्थित होते.
*******************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
********************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793






















