*आम आदमी पार्टी भद्रावतीचे शहराध्यक्ष सुरज भाऊ शहा यांना अटक.*

0
52

=====================

  * भद्रावती *

====================

दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज भाऊ शहा यांना भद्रावती पोलीस द्वारे अटक करण्यात आले. दिनांक 13 डिसेंबर 2023 पासून डोलारा तलाव भवती संरक्षण भिंतीचे बांधकाम करून खोलीकरण करण्यात यावे व आउटलेट ची व्यवस्था करण्यात यावी व भद्रावती शहरातील संपूर्ण अतिक्रमण धारकांना नियमानुकूल करून जागेचे पट्टे देण्यात यावे या मागण्यांना घेऊन झोपडपट्टी विकास संघटनेचे अध्यक्ष राहुल भाऊ सोनटक्के यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता तथा त्यांची आरोग्य विषयी विचारपूस करण्याकरिता गेले असता सुरज भाऊ शहा यांनी भाषणाद्वारे राहुल भाऊ सोनटक्के यांच्या समर्थनात नारेबाजी केली असता, पोलिसांनी सुरज भाऊ शहा यांना ताब्यात घेतले. त्यांना अटक होताच डोलारा प्रभागातल्या जनतेमध्ये रोष निर्माण झाले. काही वेळानंतर सुरज भाऊ शहा यांची पोलीस ठाण्यातून सुटका करण्यात आले.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here