*आम आदमी पार्टी भद्रावती चे सुरज शहा व सुमित हस्तक कडून “इमानदारी की मिसाल”.*

0
36

======================= 

   * भद्रावती *

====================

*CRPF अधिकाऱ्याला परत मिळाले त्यांचे हरवलेले मूल्यवान कागदपत्रे व रोख रक्कम.*

=========================

दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज भाऊ शहा व शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांना अचानक रस्त्यावर काही कागदपत्रे व रोख रक्कम मिळाले. त्या वेळी त्यांनी चौकशी केली असता माहिती मिळाली की सदर कागदपत्रे व रोख रक्कम यादव किसन बागडे नामक CRPF अधिकाऱ्याचे आहे. त्यांनी विलंब न करता तत्काल CRPF अधिकाऱ्याला संपर्क करून ते कागदपत्रे व त्यांची रोख रक्कम सुखरूप CRPF अधिकाऱ्यापर्यंत पोहचवण्यात आले व त्यांनी सुरज शहा व सुमित हस्तक यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here