*चंद्रपूर जिल्ह्याच्या सुपुत्राला संसदेत पाठवून विकासाला पुन्हा गती देऊया :- विशाल निंबाळकर*

0
28

==========================

 *चंद्रपूर*

========================

आपणा सर्वांचे लाडके नेते आदरणीय लोकनेते विकास पुरुष नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना देश गौरव विश्व गौरव नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी चंद्रपूर लोकसभा तिकीट दिली. महाराष्ट्राची बुलंद आवाज, चंद्रपूरच्या वाघ दिल्लीच्या संसदेत डरकाळी देण्यासाठी आपण सर्वांनी सुधीर भाऊ यांना आशीर्वाद आणि लोकसभेत भरगोस मताने पाठवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील (शहर ) महानगरात 151 ठिकाणी विविध ठिकाणी पूजा अर्चना करण्यात आली. या पूजा अर्चनेत शेकडो महिला पुरुष भक्तगण उपस्थित होते. चला सज्जा होऊया… सुधीर भाऊंना साथ देऊया…

=============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here