महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालकमालक संघटनेच्‍या जिल्‍हाध्‍यक्ष पदी मधुकर राऊत यांची निवड

0
29

==========================                     *चंद्रपूर*              ===========================              महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालकमालक संघनेची महत्‍वपूर्ण बैठक दि. २५ एप्रिल २०२४ रोजी स्‍थळ – हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर येथे सायंकाळी ०६ .०० वा. संपन्‍न झाली. या बैठकीला संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्‍यात आली. बैठकीला चंद्रपूर जिल्‍हयातील सर्व ऑटोरिक्षा पदाधिकारी व ऑटो चालकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. ऑटो चालकांच्‍या प्रमुख उपस्थितीत सर्वांनुमते जिल्‍हाध्‍यक्ष पदी मधुकर राऊत यांची निवड करण्‍यात आली. यांच्‍या निवडीचे स्‍वागत महाराष्‍ट्र राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री मा.श्री. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्‍य मंत्री हंसराज अहीर, जिल्‍हाध्‍यक्ष हरिश शर्मा, देवराव भोंगळे, भाजपा महानगराचे जिल्‍हाध्‍यक्ष राहूल पावडे, महामंत्री रामपाल सिंग, मंगेश गुलवाडे, राजेंद्र गांधी, ब्रिजभुषण पाझारे, सुनिल धंदरे, विनोद चन्‍ने, जहीर शेख, जाकीर शेख, रवी आंबटकर, किशोर वाटेकर, रमेश वझे, विलास बावणे व असंख्‍य ऑटोरिक्‍सा चालकांनी स्‍वागत केले.  ===========================                 *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =========================                   संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here