व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात वृक्षारोपण करून कार्यक्रम संपन्न

0
10

===========================

*व्याहाड ता. सावली जि. चंद्रपूर येते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण राज्याचे विरोधी पक्षनेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते आणि खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्याठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.*
यावेळी प्रामुख्याने दिनेश पाटील चिटनूरवर, डॉ. महादेव चिंचोळे जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. अशोक कटारे जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर, संतोष पाटील  तंगडपल्लीवार   रवी बोलीवार,  गणपतजी कोठारे,मधुकर वासनीक, राजकुमार गेडाम उपविभागीय अधिकारी मुल, गटविकास अधिकारी पंचायत समिती सावली, प्रांजली चिरडे तहसीलदार सावली, सरपंच कविताताई बोलीवार ,  विवेक पेंडे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद चंद्रपूर, डॉ. चौधरी तालुका आरोग्य अधिकारी सावली, डॉ. धनश्री अवघड , डॉ. रश्मी मेश्राम मॅडम सह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.  ==============================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===============================    कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे ==============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here