पुन्हा ऐका अनोळखी इस्माचा मृत देह माता महाकाली परिसरात आढळून आला

0
16

=============================

कुणी ओळखत असल्यास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन ला संपर्क साधावा असे आव्हान पोलिसांनी केले. 

===============================

*चंद्रपूर *

=============================              आज दिनांक 9/ 7/ 2024 रोजी नामे नागेश भाऊराव नवरखेले वय 45 वर्ष रा.महाकाली वार्ड चंद्रपूर यांनी फोन द्वारे माहिती दिली की महाकाली मंदिर माता मंदिर समोर ग्राउंड मध्ये कडुनिंबाच्या झाडाखाली एक अनोळखी इसम वय 55 ते 60 वर्ष मरण पावलेला आहे अशी माहिती मिळताच आम्ही सदर ठिकाणी गेलो असता तिथे अंदाजे 55 ते 60 वर्ष, वयाचा, काळा सावळा रंगाचा, उंची 5फूट 6 इंच, डोक्यावर केस कापलेले टक्कल, दाढी मिशी पांढरी कापलेली, अंगात हिरव्या रंगाचा काळया रेघाटीचा चौकड्याचा फुल शर्ट घातलेला ,तसेच गुलाबी रंगाची गोल रंगाची गळ्याची टी-शर्ट ,व काळया रंगाचा जीन्स पॅन्ट घातलेला, बांधा सडपातळ तसेच त्याचे उजवे हातावर मंसाराम नेताम केडरी असे नाव गोंदलेले आहे सदर अनोळखी इसम पुरूष याचे बाबत माहिती घेतली असता तो अंदाजे चार ते पाच दिवसापासून महाकाली मंदिर परिसरात फिरत असून आजारी होता व त्यास बरोबर बोलता चालता येत नव्हते तरी तरी सदर अनोळखी इसम याचे बाबत माहिती व ओळखत असल्यास PSI विजय मुके मो.न. 99 23 40 10 65 पो. स्टे .चंद्रपूर शहर यांना कळवावे ही विनंती तसेच सदरची माहिती आपले वृत्तपत्रात प्रकाशित होणे करिता विनंती आहे,

==============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==============================      कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे ============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here