Home
Home चंद्रपूर *विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची आलेल्या पाहुण्यांसोबत नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट*

*विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची आलेल्या पाहुण्यांसोबत नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट*

0
82

============================

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची आलेल्या पाहुण्यांसोबत नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट.

नागपूर (वि.प्र.): आज नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देऊन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.

यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत थायलंड येथील आंतरराष्ट्रीय भंतेजी डॉ.फ्रामहा फोंगसाथोर्ण धम्मभनी,फ्रामाहा सुपाचै सुयानो, कॅप्टन नटीकेट, सिने अभिनेता गगन मलिक, सिद्धार्थ हत्तीअंभिरे उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यातीलअड्याळ (जानी) टेकडी येथे उद्या विपश्यना केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम पार पाडण्यासाठी उपरोक्त मान्यवर नागपूर येथे पोहोचले आहे. त्यांचे नागपूर येथे आगमन होताच विजय वडेट्टीवार यांनी त्यांचे स्वागत सत्कार केले व त्यांना सोबत घेऊन आज राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दीक्षाभूमीला भेट दिली आहे, हे मात्र विशेष!

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

==================================

कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here