================================
*यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव सो.लि. चा प्रथम वर्धापन दिवस अन या सोसाइटी चे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमेशकुमार बोरकुटे साहेबांचा 49वा वाढदिवस धूम-धडाक्यात साजरा* ===============================
चंद्रपूर:- आज दि.26 डिसेंबर 2024 ला यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सो.लि.चा प्रथम वर्धापन दिनानिमित्ते यशोगंगा सेलिब्रेशन हाॅल तुकुम चंद्रपूर मध्ये रंगमंच व सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम वर्धापन दिन व डाॅ.रमेशकुमार सिईओ साहेबानचा 49 वा वाढदिवस साजरा करण्यात आला त्या सेलिब्रेशन मध्ये यहोवा यिरे फाऊंडेशन व यहोवा यिरे अर्बन बँक व यहोवा यिरे बचत निधी लि.चे सि ई ओ डाॅ.रमेशकुमार बोरकुटे साहेबाना प्रमुख पाहुणे म्हणून आलेले कुणबी महासंघ संघटना चे अध्यक्ष व तसेच पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष श्री.डी.के.आरीकर साहेब,नी डाॅ.रमेशकुमार बोरकुटे सिईओ सराच्या वाढदिवसानिमित्ते *पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेश समितीचे महाराष्ट्र उपाअध्यक्ष पदा* ची जिम्मेदारी देऊन पर्यावरण व सामाजिक कार्याच्या चळवळी साठी समोरच्या वाटचाली च्या शुभेच्छा दिल्या व गुलदस्ता देऊन सासन्मानित करण्यात आले व तसेच यहोवा यिरे अर्बन बँक च्या वतीने 49 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्याना सन्मानित करण्यात आले आहे.त्या प्रर्सगी प्रमुख म्हणून दलितमिञ आदिवासी सेवक श्री.डी.के आरीकर विकासआमचा विदर्भ न्युज पोर्टल चे संपादक श्री.दिपक शर्मा साहेब. संपाधक श्री. अंनता गोखरे साहेब, मस्के मार्केटींग व यगो एकाडमी चे अध्यक्ष श्री.शशीकांत मस्के साहेब,यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सो.लि.चंद्रपूर चे अध्यक्ष श्री.सचिन एच.पानघाटे साहेब,यहोवा यिरे फाऊंडेशन च्या अध्यक्ष कु.एलिजा बोरकुटे मॅडम,व समस्त यहोवा यिरे फाऊंडेशन टिम व यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सो.लि.चंद्रपूर चे सभासद व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित वर्धापन दिन व वाढदिवसा चा कार्यक्रम सपन झाला…. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================ कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*






















