Home
Home चंद्रपूर ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त लष्करी ईदगाह कमेटीच्या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांची...

ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त लष्करी ईदगाह कमेटीच्या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती.

0
91

                             चंद्रपूर

                      हॅलो चांदा न्युज

 चंद्रपूर. (का प्र) :- चंद्रपूर जिल्ह्यात ईद-उल-अजहा (बकरी ईद) हा पवित्र सण मुस्लिम बांधवांकडून मोठ्या श्रद्धाएकता आणि उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त लष्करी ईदगाह कमेटी तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.यावेळी अनवर खानसाबिर सरजहिर काजीइजहार काजीअफिसुर रहमानराशिद हुसेनभारतीय जनता पार्टीचे जिल्हा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारपोलिस उपविभागीय अधिकारी सुधारकर यादवशांतता समितीचे रमजान अली घायलखत्रीइमरान शेखसय्यद अबरार व मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ईदगाहमध्ये येणाऱ्या मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान लष्करी ईदगाह कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत केले.

ईद-उल-अजहा हा सण त्यागसमर्पण आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. विविध धर्मांचेसंस्कृतींचे लोक जेव्हा एकत्र येताततेव्हाच खऱ्या अर्थाने एक भारतश्रेष्ठ भारत’ ही संकल्पना साकार होतेअसे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*सहसंपादक:- राजेश मेश्राम*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here