प्रशिक्षित कार्यकर्ता पक्षाची खरी ताकद – आ. किशोर जोरगेवार. बोर्डा येथे भारतीय जनता पार्टीचेदोन दिवसीय जिल्हा महानगर प्रशिक्षण वर्ग.
भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सैनिकासारखी. पक्षाची सुरक्षा व प्रबळ संघटन उभे करावे – हंसराज अहीर.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रेरणेची नवी दिशा मिळेल – आ. किशोर जोरगेवार. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून “अम्मा की पढ़ाई” उपक्रमांतर्गत आयोजन.
चंद्रपूरच्या कडक उन्हात कामगारांसाठी विद्युत विभागाचा मानवतेचा हात; बंगाली कॅम्प कामगार चौकात पाण्याच्या बाटल्यांचे वाटप”
*संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध- ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला शब्द*
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील सत्रासाठी प्रवेशाचा मार्ग मोकळा ना.सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
सर्व विभागांनी समन्वय साधून बाबूपेठ उड्डाण पुलाचे उर्वरित शिल्लक कामे पूर्ण करा – आ. किशोर जोरगेवार
वन विकास महांडळाकडून राज्य शासनाला ५ कोटी ८२ लाखाचा लाभांश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला मुख्यत्र्यांकडे धनादेश
*पुणे जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली.*
नागरिकांनी आपले नाव तपासण्याचे आवाहन*
*चंद्रपूर विधानसभेचे वातावरण टाइट,विद्यमान आमदारांना कोण देणार फाईट ?*
*जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन बहुजन समता पर्व चा जनाक्रोश मोर्चा,–*
पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर येथे बकरी ईद,(ईद उल अज़हा)निमित्त बैठक संपन्न!