माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आधुनिक भारताचे शिल्पकार – डॉ.मंगेश गुलवाडे ——-

0
79
संघर्षातून विश्व निर्माण करणारे नेते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी – प्रमोद कडू
—————————————-
भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे पुण्यतिथी निमित्त अभिवादन
—————————————-
भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे भारतरत्न माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम महाराष्ट्राचे वने,सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृह येथे  आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की  माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आधुनिक भारताचे शिल्पकार असून त्यांनी राजस्थान येथील पोखरण येथे अणू चाचणी यशस्वी करून जगात भारताचे नाव लौकीक केले असे त्यांनी यावेळी सांगितले त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू यांनी  मत व्यक्त करतांना सांगितले की माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात संघर्ष केला व नवीन भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले असे त्यांनी यावेळी सांगितले सदर अभिवादन कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगर संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, भाजपा नेते रामजी लखीया,महामंत्री ब्रिजभुषन पाझारे,रवींद्र गुरनुले,सुभाष कासनगोट्टवार,मोर्चा अध्यक्षा अंजली घोटेकर,माजी उपमहापौर राहुल पावडे,उपाध्यक्षा डॉ. भारती दुधानी,सचिव राजेंद्र खांडेकर, चंदन पाल,रामकुमार आक्कापेल्लीवार,उमेश आष्टनकर, चांद सय्यद,राकेश बोम्मनवार,बी.बी.सिंग,आघाडी तथा मोर्चा अध्यक्ष विनोद शेरकी,धनराज कोवे, धम्मप्रकाश भस्मे,रवींद्र चहारे,दिवाकर पुद्दटवार,मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर,रवी लोणकर,माजी नगरसेविका शीला चव्हाण,शीतल गुरनुले,शीतल आत्राम,रवी आसवानी,प्रदीप किरमे, महिला मोर्चा महामंत्री प्रज्ञा गंधेवार,ओबीसी मोर्चा महिला अध्यक्षा वंदना संतोषवार,प्रभा गुडधे,रेणुका घोडेस्वार, रंजीता येले,वर्षा सोमलकर,राजू जोशी,आकाश मस्के, प्रलय सरकार,रितेश वर्मा,गणेश कुडे,नितीन गुप्ता,नितीन करिय,अशोक पटेल,विनोद गुप्ता, गिरजाप्रसाद राम,मधुकर राऊत,अमोल उत्तरवार,कविता सरकार,आशिष येडांगे,दिवाकर कणकुलवार,जयश्री आत्राम,सचिन लगड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here