*वरोरा-भद्रावती तालुक्यातील सोयाबीन नुकसान भरपाईची नुकसान भरपाई द्या*

0
31

=========================

*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किशोर टोंगे यांची आग्रही मागणी*

======================

  *वरोरा* 

======================
वरोरा  यावर्षी सोयाबीन पिकावर पडलेल्या ‘येलो मोझॅक’ रोगामुळे सोंगणीपूर्वीच सोयाबीनचे पाने पिवळे पडून सोयाबीन उत्पन्न नष्ट झाले असून यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली आहे.

========================

यासाठी आम्ही आंदोलने केली, निवेदने दिली आहेत. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी ‘येलो मोझॅक’ रोगामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळेल यासाठी तो सरकाराकडे डोळे लावून होता. मात्र आमच्या शेतकऱ्यांना अजूनही कुठलीही शासकीय मदत मिळाली नाही त्यामुळे आमचा शेतकरी बांधव अस्वस्थ असून तो नैराश्यात आहॆ असं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

=========================

सोयाबीन उत्पादक क्षेत्र म्हणून आमचे वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहॆ. यासाठी आपल्या स्तरावरून सरकारने तातडीने लक्ष घालून शेतकरी बांधवाना न्याय द्यावा अशी मागणी किशोर टोंगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here